#Accident

राजेश चौरे यांचे अपघाती निधन……!

9 / 100
केज दि.१६ – तालुक्यातील जिवाची वाडी येथील रहिवासी राजेश मोकिंदा चौरे (२८) यांचे कर्तव्य बजावत असताना दि.११ रोजी मोटार सायकल अपघातात निधन झाले.
             सांगली जिल्ह्यातील कडेगाव सज्जाचे तलाठी म्हणून ते कार्यरत होते. मात्र ते वर सज्जावर जात असताना मोटारसायकल चा अपघात झाला. जखमी राजेश चौरे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पीटल मध्ये चार दिवसा पासुन उपचार चालु होते. परंतु अखेर दि.१५ रोजी रात्री ९ वा. त्यांची प्राणजोत मालवली. त्यांचावर जिवाचीवाडी येथील शेतात दि.१६ (शनिवारी) सकाळी १० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.
                   त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आईवडील,बहीनी, भाऊ असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने जिवाचीवाडी गावावर शोकाकूल पसरली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close