क्राइम

दहापट पैसे मिळतील असे सांगत होतेय मोठी फसवणूक……!

6 / 100
केज दि.१२ – दहापट पैसे देण्याचे अमिष दाखवत सौरट नावाचा जुगार खेळवताना खेळवणाऱ्या व खेळणाऱ्या वर केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
          तालुक्यातील जीवाची वाडी येथील बसस्थानका जवळ सुरेश गोवर्धन लींगस्कर  रा. येवता ता. केज व राजाभाऊ बाबुराव सोनवणे  रा. मस्साजोग ता. केज जि. बीड हे दोघे दि.11/11/2022 रोजी १.३० वाजता  बेकायदेशिररीत्या स्वताचे आर्थीक फायद्यासाठी पप्पु प्लेयींग पिच्चर्स (सौरट) नावाचा जुगार 12 विविध चीत्रावर पैसे लावुन दहापट पैसे देण्याचे आमीष दाखवुन खेळत व खेळवित असताना मीळुन आले.सदर प्रकरणी केज पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे प्रमुख शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.
               दरम्यान अश्या जुगाराचे विविध प्रकार ग्रामीण भागातही पोहोचले असून यामध्ये सर्वसामान्य ग्रामस्थांसह अल्पवयीन मुलेही याकडे आकर्षित होत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याचे दिसत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close