संपादकीय
नवगिरे कुटुंबीय ठरले दहा हजारांच्या पैठणीचे मानकरी…..!
केज दि.28 – मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्स च्या लकी ड्रॉ योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानुसार जून महिन्यातील ड्रॉ चे विजेते ठरले आहेत केज येथील नवगिरे कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दागिने खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत दर महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 मे ते 25 जून 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीचे मानकरी ठरल्या केज येथील अंतरा दत्ता नवगिरे. सदरील भेट ज्वेलर्स चे संचालक रुद्रवार व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.सदरील ड्रॉ योजना ही पुढेही चालू राहणार असून जास्तीतजास्त ग्राहकांनी संधीचा लाभ घेण्याचे व नव्यानेच सुरू केलेल्या दागिन्यांच्या भव्य दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Advt)