क्राइम
परळी शहरात गोळीबार….!
![](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2024/02/pngtree-breaking-news-logo-flat-vector-banner-image_1335485.jpg?resize=360%2C360&ssl=1)
![](https://i0.wp.com/sakriynews.in/wp-content/uploads/2024/02/pngtree-breaking-news-logo-flat-vector-banner-image_1335485.jpg?resize=360%2C360&ssl=1)
परळी दि.२९ – परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
परळी शहरात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये मरळवाडी येथील सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदरील गोळीबार कुणी केला ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.