महाराष्ट्र

महिलांसाठी खुशखबर, राज्य सरकारने घेतला ”हा” निर्णय

अनेक दिवसांची मागणी मान्य

मुंबई | राज्य सरकारने आता महिलांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्षांनी लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर महिलांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close