क्राइम

अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळलला गळफास घेतलेल्या अवस्थेत

किल्लेधारूर दि.9 – तालुक्यातील अंजनडोह येथे सातवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थीनी रेणूका शंकर रेपे वय 13 वर्ष हिने सोमवारी सांयकाळचे वेळी घरातील आढू ला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोद करण्यात आली आहे.
      अंजनडोह येथील नुतन माध्यमीक विद्यालयातील सातवी वर्गात शिकणारी रेणुका शंकर रेपे (13) या मुलीने घरात कोणी नसताना सोमवारी सांयकाळी  घरातील आढूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटने मुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close