संपादकीय

महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी शिवाजी घुले……!

केज दि.१३ – महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या नूतन तालुका कार्यकारिणी निवडीसाठी शहरातील रेस्ट हाऊस येथे दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता बोलावण्यात आलेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष म्हणून शिवाजी ज्ञानोबा घुले यांची निवड करण्यात आली.
                 तर उर्वरित कार्यकारिणी मध्ये सचिव म्हणून विकास प्रभाकर शिंदे, उपाध्यक्षपदी रमाकांत रंगनाथ डिकले, कार्याध्यक्ष म्हणून रेवनसिध्द रामलिंग लामतुरे तर मुख्य संघटक पदी शेख एजाज बशीर यांची निवड करण्यात आली. यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे, लातूर झोन अध्यक्ष आर.एस.गायकवाड, कोषाध्यक्ष विष्णू तेलंग, बीड सर्कल अध्यक्ष कल्याण मस्के, विभागीय अध्यक्ष बी. आर.जाधव, उपाध्यक्ष दयानंद कावळे
                 यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close