#Cyber Crime

फसवणूकीच्या घटना सातत्याने वाढत आहेत…..!

4 / 100

बीड दि.२ – मोबाईल – क्रमांकावर आलेल्या टेक्स्ट मॅसेजमधील लिंकवर क्लिक करताच व्हॉट्सअप चॅट ओपन झाले. त्यावर समोरच्या अज्ञात व्यक्तीने वेगवेगळे टास्क दिले. त्यातुन एका विद्यार्थ्याची ९० हजार ९५० रूपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड शहरातील प्रथमेश क्षीरसागर यांच्या मोबाईलवर लिंकच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्याच्या खात्यातील ९० हजार ९५० रूपयांसह कमिशनची रक्कम फ्रिज करून फसवणूक केल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोनि. सानप हे करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close