हवामान

मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट, सर्व जिल्ह्यांत होणार जोरदार आगमन….!

6 / 100
मुंबई दि. 28 – मराठवाड्यासह राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, मराठवाडा, विदर्भ व कोकणसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
IMD alert… Warning of heavy rain in the state including Marathwada; The Meteorological Department has issued an alert.
         मागील तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात कांही भागात संततधार पाऊस सुरु आहे. उशिरा का होईना, पण मान्सूनने (Mansoon) महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. शनिवारपासून मुंबईसह राज्यात पावसाने (Rain) हजेरी लावत सर्वांन दिलासा दिला आहे. दोन तीन दिवसांपासून पाऊस धो-धो कोसळत आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह (Mumbai) राज्यात अतिमुसळधार heavy rains पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाकडून (Meteorological Department) जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत यलो अलर्ट yellow alert देण्यात आला आहे.
मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट…..!
मराठवाड्यातील Marathwada सर्व जिल्ह्यात मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या हवामान खात्याकडून राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट orange alert देण्यात आला. तसेच मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत जोरदार पाऊस heavy rain बरसल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना उडाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईत अंधेरी सबवेमध्ये नदीचे स्वरुप आले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close