संपादकीय

या महिन्यात मोबाईल चे विजेते ठरले धेंडूळे कुटुंबीय…..!

9 / 100

केज दि.25 – मागच्या काही वर्षांपासून केज शहरातील नामांकित हनुमान ज्वेलर्स च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी एक लकी ड्रॉ स्कीम राबवल्या जाते. आणि या स्कीमनुसार या महिन्यातील मोबाईल विजेते ठरले आहेत केज तालुक्यातील सोनी जवळा येथील धेंडूळे कुटुंबीय.

           शहरातील हनुमान ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्कीम चालवल्या जाते. एका महिन्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपयांची जे ग्राहक खरेदी करतील त्यांना एक कुपन दिले जाते. आणि एका महिन्यामध्ये जे काही कुपन संकलित होतील त्या कूपणामधून एक भाग्यवान ग्राहक निवडला जातो. आणि या महिन्यांमध्ये दिनांक 26 ऑक्टोबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान संकलीत झालेल्या कुपनांमधून एक भाग्यवान ग्राहक निवडले गेले. आणि यामध्ये केज तालुक्यातील सोनी जवळा येथील अभिजित सर्जेराव धेंडूळे हे भाग्यवान ग्राहक ठरले आहेत. त्यांना दहा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
               दरम्यान, हनुमान ज्वेलर्सच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या स्कीममुळे दिवसेंदिवस हनुमान ज्वेलर्स मधून खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागलेले आहेत.
(Advt.)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close