#Corona

बीड जिल्ह्यात आज 1437 तर केज 195…!

बीड दि. 5 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 4454 कोरोना अहवालात जिल्ह्यात 1437 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 195 रुग्णांचा समावेश आहे.

         जिल्ह्यात अंबाजोगाई 242, आष्टी 84 , बीड 345 , धारूर 85,  गेवराई 107 , केज 195 , माजलगाव 58 , परळी 58  , पाटोदा 126 , शिरूर 90 , वडवणी 47 असे रुग्ण आढळून आले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close