#Lockdown

मराठा आरक्षण मोर्चाला परवानगी नाही…..!

बीड दि.3 – मराठा आरक्षण प्रश्नावर बीड येथे 5 जून रोजी आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे जनतेने रस्त्यावर येऊन कोरोना नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा ईशारा बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे .
बीड येथे आयोजित मराठा मोर्चाला प्रशासनाकडून कोणतीच परवानगी दिलेली नाही .कोरोना नियम आणि निर्बंध याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जगताप यांनी ही माहिती दिली .
दरम्यान सध्या कोरोनाचे संकट आहे,शासनाने लॉक डाऊन,संचारबंदी, जमावबंदी लागू केली आहे .आरक्षण विषयावर आयोजित मोर्चामुळे नियमांची पायमल्ली होऊ शकते.त्यामुळे जनतेने सहकार्य करावे असे आवाहन जगताप यांनी केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close