#निधन वार्ता

20 वर्षीय तरुणाची आत्महत्या, केज तालुक्यातील घटना…..! 

10 / 100
केज दि.१३ -एका २० वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सातेफळ ( ता. केज ) येथे घडली. गोकुळ फुलचंद भांगे असे या मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
     सातेफळ येथील गोकुळ फुलचंद भांगे ( वय २० ) या तरुणाने ११ मे रोजी सकाळी आठ वाजेपुर्वी विषारी औषध प्राशन केल्याने त्याला उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करून मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. १३ मे रोजी केज ठाण्याचे पोलीस नाईक मंगेश भोले यांनी दिलेल्या खबरेवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे करताहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close