बीड दि.३ – मागच्या कांही महिन्यांपासून जवळजवळ शून्यावर आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मागच्या दोन दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. राज्यासह देशातही रुग्णांची संख्या वाढत असून बीड जिल्ह्यातही किंचित वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या 272 रुग्णांमध्ये 10 रुग्ण बाधित आढळले आहेत. काल पासून रुग्ण वाढत जात असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!