#Accident

कारने घेतला पेट, अनेकांनी अनुभवला थरार……!

12 / 100
किल्लेधारूर दि.1- धारुर घाटात बर्निंग कारचा थरार आज दि.1 एप्रिल शनिवारी सकाळी नऊ वाजता अनेकांनी अनुभवला. माजलगावकडे जाणारी टाटाची (TATA) कार घाटात एका वळणावर अचानक पेटली मात्र सुदैवाने यात कसलीही जिवितहानी झालेली नाही.
               धारुर घाटात आज पेटत्या कारचा थरार अनेकांनी अनुभवला. घाटाच्या पायथ्याजवळील वळणावर टाटा ( TATA ) कंपनीची इंडीगो कार क्र. एमएच 14 सीएस 5352 आज सकाळी 9 च्या सुमारास माजलगावकडे जात असताना अचानक पेट घेतला. सदर कार पेटलेल्या अवस्थेत असताना जवळपास बघ्यांची मोठी गर्दी होती. कार मालक आणि पेट घेतल्याच्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close