#Social

दहा हजारांच्या पैठणीचे मानकरी ठरले डोंगरे कुटुंबीय….!

6 / 100
केज दि.27 – शहरात मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्सची लकी ड्रॉ योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील ड्रॉ चे विजेते ठरले आहेत धूनकवाड ता.वडवणी येथील डोंगरे कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
                  हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दागिने खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत दर महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीच्या मानकरी ठरले धूनकवाड येथील सुनील गोविंद डोंगरे. सदरील भेट ज्वेलर्स चे संचालक रुद्रवार व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
            दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.सदरील ड्रॉ योजना ही पुढेही चालू राहणार असून जास्तीतजास्त ग्राहकांनी संधीचा लाभ घेण्याचे व नव्यानेच सुरू केलेल्या दागिन्यांच्या भव्य दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Advt)

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close