राजकीय

तस्लिम इनामदार यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या केज तालुकाध्यक्षपदी निवड….!

12 / 100
केज दि.७ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवासी तथा मागच्या कांही वर्षांपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय असलेल्या तस्लिम युनुस इनामदार यांची  राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष ऍड. मंजुषा दराडे यांनी निवडीचे पत्र दिले.
            यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजियाखान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हा कार्याध्यक्ष संजीवनी देशमुख यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबुत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास असल्याचे म्हटले आहे.
              दरम्यान, तस्लिम यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close