केज दि.19 – बुधवारी रात्री 10.15 वाजता जाहीर करण्यात आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात एकूण 39 रुग्ण पॉजिटिव्ह आले असू न केज तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. तर अंबाजोगाई 6, बीड 20 धारूर 1 माजलगाव 2 पाटोदा 3 शिरूर 3 वडवणी 1 असे पोजिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केज तालुक्यातील सादोळा येथील 70 वर्षीय महिला, सिरपुरा येथील 40 वर्षीय महिला तर शहरातील समर्थ नगर भागातील दोन वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान अँटीजन टेस्ट मध्ये जिल्ह्यात आज 230 रुग्ण आढळून आलेले आहेत.