आपला जिल्हा

महिला सरपंच जनाबाई काकडे यांना महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार… !

9 / 100
केज दि.१० – तालुक्यातील साबला येथील सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांची महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार २०२४ साठी निवड झाली असून लवकरच भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुणे येथील राजर्षी शाहू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर यांनी दिली आहे.
                 राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ चे आयोजन केलेले आहे. यासाठी विभागातील ५० उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंच मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
         दरम्यान, उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला सरपंचांमध्ये जनाबाई काकडे यांची वर्णी लागली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close