क्रीडा व मनोरंजन

प्रेमासाठी वाट्टेल ते…….! प्रेयसी झाली जीवावर उदार…..!

मुंबई | मध्यप्रदेशमधील इंदौर येथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने हाय वॉल्टेज ड्रामा केल्याचं पाहायला मिळालं. एका अल्पवयीन मुलाशी लग्न करण्यासाठी प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली.
लग्न न झाल्यास उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवलं. जवळपास 1 तास हे नाट्य सुरू होतं.
आपल्या प्रियकराशी लग्न करण्याच्या गोष्टीला घेऊन अडून बसली होती. तात्काळ पोलीस तेथे पोहचलं आणि लग्नाबाबत खात्री देऊन तिची समजूत काढून तिला खाली उतरवलं.
तरुणी 30 फूट उंच होर्डिंगवर चढून बसली होती. स्थानिकांनी तिला खाली उतरण्यास आग्रह केला, मात्र तिने कोणाचं ऐकलं नाही. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहचलं आणि तरुणीला खाली उतरवलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close