क्रीडा व मनोरंजन

तिला शिकू द्या, जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या……..!

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट केलं आहे. यामधून त्यांनी सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे.

आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. दिवाळीच्या शुभेच्छा देताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या, असं म्हणत त्यांनी त्यांचं नवं गाणं ट्विट केलं आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी हे गाणं ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट करताच त्यांच्या या गाण्यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close