#Corona

कंटेंटमेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारी पर्यंत कायम……!

मुंबई दि.३० – कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे सर्वच धास्तावले आहेत. भारतातही जवळपास 20 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाचा भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नव्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत. कम्टेन्मेंट झोनमधील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close