ब्रेकिंग

भाजपची दुसरी यादी जाहीर…..!

9 / 100

दिल्ली दि.१३ – लोकसभा निवडणुकीसाठी अखेर भाजपने बीडमधील उमेदवार बदलला आहे. विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भाजपने माजी मंत्री असलेल्या त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली, यात नितीन गडकरी (नागपूर) यांच्यासह बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आता त्यांच्याच गळ्यात बीड लोकसभेची उमेदवारी टाकण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रातील २० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close