क्राइम
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
”मी आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे” अशी चिट्ठी लिहून केज तालुक्यात शिक्षकाची आत्महत्या……!
केज दि.२५ – तालुक्यातील आडस येथील एका शिक्षकाने आपल्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार (दि.२५) रोजी…
Read More » -
ठाणे येथून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीसह आरोपीस केज शहरातून पोलिसांनी घेतले ताब्यात…….! ठाणे व केज पोलिसांची संयुक्त कारवाई…….!
केज दि.25 – ठाणे येथून केज येथे एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणलेल्या प्रकरणाचा केज पोलीसांच्या मदतीने ठाणे पोलीसांनी…
Read More » -
केज उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणास सुरुवात, ”हे” ठरले पहिले मानकरी…….!
केज दि.२५ – मागच्या १६ तारखेला संपूर्ण देशात कोरोना लसीकरणास सुरवात झाली. त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातही सुरुवात झाली होती. मात्र…
Read More » -
युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीत महिलेचा विनयभंग…….!
केज दि.२४ – तालुक्यातील एका रोपवाटिकेत मजुरी करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा वाईट हेतूने इशारे करून विनयभंग केल्याची घटना युसुफवडगाव (…
Read More » -
”असे” अडकवल्या जात होते तरुणांना जाळ्यात, अन उकळल्या जायचे लाखो रुपये…..!
बीड दि.24 – युवकांना सुंदर मुली दाखवून त्या मोबदल्यात लाखोंची रक्कम उकळून फसवणूक करणारी टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं असा…
Read More » -
केज तालुक्यात महिलेचा विनयभंग, तर जमिनीच्या वादातून मुलाने केली वडिलांना मारहाण……!
केज दि.२३ – एका २२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. पिडितेने ओरडून विरोध केल्याने तिला शिवीगाळ करीत मारहाण…
Read More » -
चारचाकी गाडीसाठी विवाहित महिलेचा छळ, केज पोलिसांत गुन्हा दाखल…….!
केज दि.२२ – चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन का येत नाहीस ? या कारणावरून एका २० वर्षीय…
Read More » -
अखेर दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर…….! ऑनलाइन की ऑफलाईन….? अष्पस्ट…..!
मुंबई दि.२१ – कोरोनामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याकडे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच राज्याच्या शिक्षणमंत्री…
Read More » -
राज्यातील शिक्षण पद्धतीत ‘स्टार्स’ येणार, विद्यार्थ्यांचा होणार सर्वांगीण विकास……..!
मुंबई दि.२१ – शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणाऱ्या “स्टार्स” (STARS ) प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसे राज्य सरकारने…
Read More » -
किरकोळ कारणावरून महिलेचे डोके फोडले, केज तालुक्यातील घटना……!
केज दि.२० – वाळूवरील कचरा का जाळला असे म्हणत एका महिलेच्या घरात घुसून दाम्पत्याने काठीने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना…
Read More »