क्राइम
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे महत्वाचे वक्तव्य…….!
मुंबई दि.२१ – दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची…
Read More » -
नेट बँकिंगद्वारे २ लाख ८९ हजाराची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेतली, केजच्या विद्यार्थ्याची फसवणूक……!
केज दि.२० – एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या खात्यावरून अज्ञात व्यक्तीने नेट बँकिंगद्वारे २ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम…
Read More » -
5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू होण्यापूर्वी होणार शिक्षकांची कोरोना टेस्ट…..!
बीड दि.20 – नोव्हेंबरमध्ये 9 वी ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या अगोदर संबंधित वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात…
Read More » -
मुलींना हॉस्टेलकरीता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान
मुंबई, दि. १९ – जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या…
Read More » -
आरोग्य विभागात मेगा भरती, उद्या निघणार जाहिरात तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळणार……!
बीड दि.१७ – राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार असल्याची माहिती…
Read More » -
पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 2 वर्ष सक्त कारावास व 500 रूपये दंड, बीड येथील अपर सत्र न्यायालय 1 चा निकाल
बीड दि.१६ – दिनांक 16/01/2021 रोजी बीड येथील मा.अपर सत्र न्यायालय 1 ले श्री.यु.टी. पौळ यांनी आरोपी विकास बाबासाहेब खेडकर,…
Read More » -
५ वी ते ८ चे वर्ग सुरू होणार……!
बीड दि.१५ – ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ५ ते ८ वी…
Read More » -
विहिरीच्या पाण्यावरून पुतण्याने चुलत्याचे दात पाडले
केज दि.१३ – विहिरीचे पाणी तुला देणार नाही म्हणत पुतन्यांनी सख्या चुलत्याला दगडाने मारहाण करीत दोन दात पाडले. भावाने व भावजयीने ही…
Read More » -
बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील 9 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश…….!
बीड दि.११ – बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, राज्यस्थान या राज्यांतील स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच…
Read More » -
केज येथे एमबीबीएस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार……..!
केज दि.११ – शहरातील जीवन विकास शिक्षण मंडळ संचालित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेतील १४ विद्यार्थ्यांची एमबीबीएस या वैद्यकीय…
Read More »